STORYMIRROR

Kranti Shelar

Others

4  

Kranti Shelar

Others

बदल

बदल

1 min
399

बदलच आहे जो आपल्याला बदलायला भाग पाडतो,

बदलच आहे जो माणसं वाचायला शिकवतो,

बदलच आहे जो वेळेची किंमत सांंगतो, 

बदलच माणसाला घडवतो,

शेवटी हा बदलच स्वतःची ओळख करून देतो!


साहित्याला गुण द्या
लॉग इन