STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Others

2  

MAHENDRA SONEWANE

Others

बदल

बदल

1 min
2.9K

लाकडावून च्या काळात 

सर्व काम केले मळ्यात 

लग्नाची वाट मंडपात 

वऱ्हाडी बेपत्ता गावात 


नवरी होती घाईत 

सासरचे वाट पाहत 

नवरदेव गेला तळ्यात 

घसरून गेला चिखलात 


कसाबसा तरी आलात 

पूर्ण चिखलात माखलात 

अंतर ईतका ठेवलात 

की लग्न पुढे सरकलात 


महीने दोन महिन्यात 

बदल ईतका झालात 

करायचं नाही जीवनात 

कोणाचा जीवन बर्बात


जे व्हायचे नात्यात 

तेही गेले गोत्यात 

मन बदललं ध्यानात 

जीवन झालं एकांतात


Rate this content
Log in