STORYMIRROR

Dipali Lokhande

Others

4  

Dipali Lokhande

Others

बडबडगीत

बडबडगीत

1 min
413

१) आईने दिला एवढा मोठा लाडू

लाडू टाकला खाऊन

घशात बसला जाऊन

ताई आली धावून

पाठीत बुक्की दिली

अशी फजिती झाली


२) इथं इथं बस रे मोरा

चिऊ घालते चारा

चारा खा, पाणी पी

भुर्रदिशी उडून जा


साहित्याला गुण द्या
लॉग इन