बायको
बायको
1 min
213
बायको बायको असते थोडी सायको,
कधी रुसते कधी फुगते,
दोन शब्द प्रेमाचे,
इतकीच अपेक्षा तिची असते,
बायको बायको असते थोडी सायको,
घर गणगोत सोडून येते,
नवरा त्याचा परिवार,
यालाच आपले मानून घेते,
सर्वस्वी आपल्या नवऱ्याला मानते,
बायको ही बायको असते
