Hemant Patil

Others

1  

Hemant Patil

Others

बाप्पा

बाप्पा

1 min
556


बाप्पा चे आगमनाची चाहूल लागताच,

येई बळ,

आनंदाचे, स्वागताच्या तयारीचे!

घरोघरी, उत्साह, नवचैतन्याचा,

"बाप्पा च्या " स्वागता च्या

तयारीस लागले.

आरास, वाजंञि, नव नवी गाण्याच्या

चालीने तरूणाई झाली सज्ज!

हराटी, आगाडा, कमळ, जास्वंदी,

केवडा, अत्तर धूप, दीप, अगरबत्ती

कापूर, बाप्पा च्या आवडीने

बाप्पा झाले "तेजोमयी "

जागृत स्थान

नैवैद्य, बाप्पा चा आवडीचा

मोदक, खीर बाप्पा झाले तृप्त

भरभरून"आशिवार्द"

जीवसृष्टी ला मनुष्य प्राण्याना.


Rate this content
Log in