STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

बाप....!

बाप....!

1 min
293

बापानी ईतकं फिरवलं

आमचं पाय कधीच नाही दुखलं....!


बापानी मायेनं ईतकं वेड केलं 

प्रत्येक शब्दागणिक भाकीत झालं....!


 बापानी सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलं

आशीर्वाद देताना डोळंयातून पाणी आलं....!


बापानी सगळ्यांच्या मनांत घर गेलं

 प्रत्येक व्यक्तींला तुझं चांगलं होईलं....!

  

 हे न विसरणारं बोल आठवण करून गेलं 

जायचया आधी जिवलगाना भेटून आलं....!

 

विश्वास बसत नाही कुणाला 

मामा आमची साथ सोडून जाईलं....!


 ईतकया लोकांना जोडून गेलं 

 आज सावरतांना मामानां विसरणं अशक्य झालं.....!


स्वःताच मोठेपण कधीच नाही दाखवलं

स्वप्नात सुद्धा आमच्या नाही जाणवलं.....!


 बापानं प्रत्येक क्षणाला माझी आठवण

येईल असे बोलून गेले....!


सर्वांसोबत हसून फिरून आलं 

 आम्हाला पोरकं करून गेलं.....!


Rate this content
Log in