बालपण
बालपण
1 min
12K
बालपणी खेळलेला
भातुकलीचा खेळ
मोठेपणी आठवते
गेलेली वेळ
हृदयात साठवले
हळवे क्षण
मायेच्या कुशीत
विसावले बालपण
बालपणीच्या आठवणी
साठल्या हृदयात
सवंगड्या सोबतचे
मौल्यवान क्षण दाटले मनात
बाहुला-बाहुलीचे
खोटे-खोटे लग्न
खेळताना नसे
कशाचे कोणाला भान