Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Patwardhan

Others Children

4  

Manisha Patwardhan

Others Children

बालपण

बालपण

1 min
241


कधी वाटते , या पृथ्वीने

गर्रक्कन... मागेच फीरावे..

हळूच तुझ्या ग , मी आई

वाटते कुशीत शिरावे ..

पुन्हा पुन्हा ते दिवस सारे

आयुष्यातच यावे

होवूनी पुन्हा ग , मी सानुली

बालपणात... मी शिरावे...

कधी...कधी मी रूसावे ,

कधी रागावून तू ..

समजुत घालूनी...

जवळी मजला , तू घ्यावे...

भातुकलीला चणे , दाणे

अन् गुळ खोबरे...

नकळत तुझ्या ग

बरणी मधुन घ्यावे...

रागे भरशील , कधी मारशील

म्हणून... लांब लांब मी पळावे

मी रूसता , भोकाड पसरता..

राग विसरूनी.. तू कुशीत घ्यावे...


Rate this content
Log in