STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Others

3  

swati Balurkar " sakhi "

Others

बालपण

बालपण

1 min
354

पाणी तापलं कि वाफ बनते अन उडून जाते

बालपणाचं ही तसंच झालय उडून गेलंय!

ती गावची नदी, ते उनाडपणा

अन विमुक्त भटकणं!

आता सुट्टया नाहित, गावात पाणी नाही, . .

बालपण ही नाही.

बालपणाचा निखळ आनंद , माहितच नाही या मुलांना

पैशानं आनंद विकत मिळत नाही, हो मोबाइल मिळतो!


Rate this content
Log in