STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

3  

Prashant Tribhuwan

Others

बालपण

बालपण

1 min
262

वाढते जसे वय

बालपण लागते सरू

देऊन आठवणींचा ठेवा

आठवता ते दिवस

मन जाते हरवून

वाटतो जीवाला हेवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन