STORYMIRROR

Kshitija Bapat

Children Stories

3  

Kshitija Bapat

Children Stories

बालपण

बालपण

1 min
323

हरवले ते बालपण

ते खेळण कूूदन बागडन

बदलल्या आवडी-निवडी

गेले मागे सरून बालपण


तुझ्या सोबत गड्या

किती केेेल्या खोड्या

झुुललो वडाच्या पारंब्या

खेळलो कंच्या गोट्या


रानातला तो रानमेवा

चिंच बोर आवळा

टेंबरे येरोण्या किरण्या

खाल्ल्या हिरव्यागार कैऱ्या


तळ्यावर जाऊन पोहणे

बैलगाडीच्या मागेे धावण

लंगडी कबड्डी खोो-खो खेळणे

सायकल घेऊन पडणे


बालपणीच्याा आठवणी

आठवले की येते गहिवरून

आता राहिल्या मात्र

गोड स्मृती बनून


Rate this content
Log in