Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

prabhawati sandeep Nandedkar

Others

3  

prabhawati sandeep Nandedkar

Others

बाळा वाट पाहत आहे तुझी

बाळा वाट पाहत आहे तुझी

1 min
209


होती मुलीची आस ,,,,,

देवाला साकड घातलं,,

खास,,

मुलगी पोटी यावी म्हणून,,,

देवाच्या पाया पडले खास,,,

अचानक गरोदर राहिले,,,

डोळ्यात मुलीविषयी ,,,,

स्वप्नन रंगली,,,

एक ,,,एक दिवस,,

वाट पाहत राहिले खास,,,

मनाची अचानक धडकन,,, 

जोरात झाली,,,

पोटातील बाळ बाहेर,,,

येण्याचा प्रयत्न,,,करत,,,

आईला हाक मारत मारत,,,

बाहेर यायला लागलं,,,,

आई हळूच आवाजात बोलली,,,

बाळा वाट पाहत आहे तुझी,,,

मिनिटा मिनिटाचा वेळ,,,

वेदनांनी,,,

कटता कटेना,,,

बाळ बाहेर येण्याच्या चाहुलीने,,,

आईच्या मनाला शांत केलं ,,,

बाळ बाहेर येताच,,,

आईच्या जीवात जीव आला,,,

पण,,,

आईची मुलीची स्वप्ने,,,

कोलमडून,,, गेली,,,

न मागता देवाने,,,

तिला मुलगा दिलं,,,

मुलीचं स्वप्न,,,

अधुरंच राहिलं,,,


Rate this content
Log in