बाळ आणि आई
बाळ आणि आई
1 min
362
बाळाची आवाज,,,
कानी तिच्या पडली,,
बाळाची,,,बोली,,
नाही समजली,,
कोणाला,,,,,,
आई ,,,लागली,,
बाळाला बोलायला,,,
बोलताना,,,
आईच्या ,,,तोंडावर
खुशी ,,,झळकू ,,,
लागली,,,
बाळाचा आनंद,,,
मावेनासा,,, झाला,,
ब,,,ब,,करत,,,
बाळाची,,,बोली,,,
आईची,,, बोली,,,
एकमेकांना,,,,
समजू,,लागली,,,
दोघांचा,,,आनंद,,,
मावेनासा झाला
