बाबासाहेबांचे जन्म झाले
बाबासाहेबांचे जन्म झाले
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
**************************
सामजिक अध:पतनास सुरुवात झाली
अनीती,अधर्माचे प्राबल्य वाढले
संवेदनशीलता बोथट होऊन कुप्रथांचे रुढीकरण झाले
त्यास मिटविण्यास बाबासाहेबांचा जन्म झाले ,,,,,,,,
**********************************
दु:खितांच्या वाट्यात दु:खाचं डोंगर आले
जाती-पातींच्या भिंती आळा आले
समाज अंधश्रद्धा,बुरसटलेल्या रूढीना बळी पडला
त्यास मिटविण्यास बाबासाहेबांचा जन्म झाले ,,,,,,,,
**********************************
जनावरांपेक्षा हि तुच्छ् मानवाचे जीवन झाले
अनिष्ठ कुप्रथांच्या दलदलीत फसून हतास झाले
ठेकेदार व जामीनदारांकडून शोषण होऊ लागले
त्यास मिटविण्यास बाबासाहेबांचा जन्म झाले ,,,,,,,,
*********************************
शिक्षणाची गंगा गोर-गरिबांच्या दारात नेण्याचा प्रश्न पडला
भटशाही,नौकरशाही पासून मुक्त करण्याचा प्रश्न पडला
स्त्री-शूद्रांच्या उन्नतीचा प्रश्न पडला
तेव्हा तेव्हा बाबासाहेबांचा जन्म झाले ,,,,,,
************************
रंजल्या-गांजल्यांच्याा उद्धारासाठी
दीन-दुबळ्यांच्या दु:खाला दूर करण्यासाठी
अडल्या-नडल्यांच्या उद्धारासाठी प्रश्न पडले
तेव्हा तेव्हा बाबासाहेबांचा जन्म झाले ,,,,,,
***************************