STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Others

बाबाचा हात धरून चालायला शिकले

बाबाचा हात धरून चालायला शिकले

1 min
245

जन्म आईने दिला,,,

धडकन बाबांनी दिली,,,

बाबा च्या प्रेमाने,,,

आयुष्याचा प्रवास

सुरु केला,,,

पाय तर होते,,,

चालता येत नव्हते,,,

छोटे छोटे हात,,,

बाबांनी चालायला

शिकवले,,,

पावला पावलाला,,,

त्यांनी सांभाळलं,,,,

हळूहळू,,, हळूहळू,,,,

चालायला शिकले,,,,

छोटे छोटे पाऊल,,,

बाबाच्या साह्याने,,,,

पहिलं पाऊल टाकलं,,,,

उठत पडत,,,,

चालायला शिकले,,,

बाबाचा हात धरून,,,

स्वतःच्या पायावर ,,,

उभी ठाकले


साहित्याला गुण द्या
लॉग इन