STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

बाबा

बाबा

1 min
247

मुलाच्या वागणुकीने

मन दुखलं बाबाचं

मुलांसाठी जीवन त्यांचं

तारेवरची कसरत,,,

कितीही कठीण प्रसंगी

सर्व तोल संभाळतात

बाबा,,,

बाबाच्या चेहर्‍यावरील आनंद ,,

खुशी हेच तर आहे,,

मुलांंचा खरा रुबाबदारपणा

दुनियातील मौल्यवान रत्न म्हणजे

आई-बााबा


साहित्याला गुण द्या
लॉग इन