बाबा
बाबा
1 min
174
जन्म आईने दिला
धडकन बाबांनी दिली
बाबाच्या प्रेमाने,,
आयुष्यालााा सुरुवात केली,,
पाय तर देवाने दिले
चालायला बाबानी शिकवले
पावला पावलांनी
त्यांनी सांभाळलं
छोटे छोटे पाऊल होते,,,
त्यांनी आता मोठमोठे रस्ते
माापयला लागले ,,,
बाबाच्या हाताला धरून
जिंदगी मापायलाा लागले
