Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sapana Thombare

Others

2.6  

Sapana Thombare

Others

बाबा तुम्ही असता तर.....

बाबा तुम्ही असता तर.....

1 min
206


बाबा तुम्ही असता तर...........

सुखात माझ्या सुख मानले असते


 बाबा तुम्ही असता तर...........

 दुःखात माझ्या आधार बनले असते


 बाबा तुम्ही असता तर..........

 चुकीवर माझ्या थोडे रागावले असते


बाबा तुम्ही असता तर..........

रडताना बघून माझे अश्रू पुसले असते


 बाबा तुम्ही असता तर.............

 जेवण मला हाताने भरवले असते


 बाबा तुम्ही असता तर............

 रोज अभ्यास माझा घेतले असते


 बाबा तुम्ही असता तर............

 सर्वच काम मला शिकवले असते


 बाबा तुम्ही असता तर...........

 फिरायला बाहेर मला नेले असते


 बाबा तुम्ही असता तर...........

 चुकीवर माझ्या माफ केले असते


Rate this content
Log in