STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

अटळ सत्य

अटळ सत्य

1 min
194

विश्वामाजी एक ब्रम्ह ते अटळ

पंढरी केवळ पांडुरंग!!१!!

तयाच्या आधारे चाले जग सारे

चैतन्य ते खरे आत्मतत्व!!२!!

पंच तत्वाचा हा देहाचा पसारा

संसार हा सारा नाश पावे !!३!!

फुलं उमलता दिसें तेजपुंज

जाता गंध कुंज कोमेजती!!४!!

संतदास म्हणे तैशा परी देही

देहा मध्ये पाही पांडुरंग!!५!!


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन