STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Others

2  

ANJALI Bhalshankar

Others

अतिरेक्या

अतिरेक्या

1 min
124

  1. कोण आहेस तू अतिरेक्या अल्ला की देव माणुसकीच भान ठेव .
  2. मारतोस दिनदुबळया गरीबाांना निष्पाप जीवाना.
  3. का लपुुन करतोस वार नपुंसका मर्दानगीची चाड ठेव .
  4. असेल छाती वीराची तर समोर येऊन वार कर .
  5. पाठीत सुरा धर्माआड खुपसतोस. माणूसधर्माचा मान ठेव.
  6. हाडामासाचा देह ,त्या देहाच भान ठेेव .
  7. नको समजु हरलो आम्ही. पुरून कितीदा ऊरलो आम्ही. 
  8. दिसलो जरी भिन्न सारे प्रसंगी ऐक प्राण आम्ही शस्र ऐकीचे आमच्या,सज्ज तुला चिरण्याला.
  9. जा तुझ्य दुष्कृत्याला चाहूल त्याची देऊन ठेव. माणूस आहे हाडामांसाचा त्या माणुसकीचे भान ठेव.


Rate this content
Log in