अथांग सागर शब्दांचा
अथांग सागर शब्दांचा
1 min
198
अथांग सागर शब्दांचा
सारं काही सामावून घेतो
कधी प्रेम तर कधी द्वेष
शब्दरूपी लाटां मधूनी
उसळूनी येतो
लेखणीतून शब्दांच्या
भावनांना उधाण येतो
शब्द रुपी शिंपल्यात
मोत्यासम भासतो
सुंदर शब्दांची तर बातच न्यारी
तापलेल्या वाळू सम मनाला
शब्दांचा गारवा देऊन जातो
