STORYMIRROR
अस्तित्व
अस्तित्व
अस्तित्व
अस्तित्व
तुझे हसणे
तुझे रुसणे
महत्त्वाचेच ना!
माझ्यासाठी
तुझ्यासाठी
आपल्यासाठीच ना!
तुझे नसणे
सलते जिव्हारी
तुझे असणे
आणते उभारी
जगण्यातच ना!
तू आणि तू
व्यापून टाकतेस
मला अन् माझ्या
अस्तित्वालाच ना !
More marathi poem from swati Balurkar " sakhi "
Download StoryMirror App