STORYMIRROR

Suraj Rathi

Others

3  

Suraj Rathi

Others

असं नेहमीच मला वाटतं राहत

असं नेहमीच मला वाटतं राहत

1 min
215

कुठे ना कुठे प्रत्येक चेहरा 

तुझ्या सारखाच वाटतं राहतो 

तुला विसरू नाही शकणार मी 

असं नेहमीच मला वाटतं राहत 


असापण तुझा एक प्रेम रंग आहे

ज्याने मला बोलायला हसवायला लावले

पण आता तुझ्याशिवाय प्रेम रंगाशी

खेळता खेळता एकटं एकटं वाटत राहत 

तुला विसरू नाही शकणार मी

असं नेहमीच मला वाटतं राहत


आता तर सर्वकाही ठीक आहे पण 

कधी कधी असचं चालत-फिरत शहर 

अचानक सुन्न-सुन्न वाटू लागतं 

तुला विसरू नाही शकणार मी 

असं नेहमीच मला वाटतं राहत 


आतापण बागेमधील प्रत्येक फुलात 

तुझाच चेहरा भासतं राहतो 

तुला विसरू नाही शकणार मी 

असं नेहमीच मला वाटतं राहत


Rate this content
Log in