अशी फसगत...
अशी फसगत...
1 min
357
२०१९ मध्ये जुनाच जात, पात, धर्म मुद्दा
पुन्हा उफाळून आला नि चुकांचा भयपट
मनाला हादरून गेला तसा उभा ठाकला
डोळ्यासमोर माणसांच्या दुराव्याचा चित्रपट
का म्हणुनी माणसाने माणसास डावलले
प्रश्न जरी अनेक मात्र उत्तरांचं अनुत्तरित राहणं
आता काहीसं नियमित होऊन रे बसलंय
म्हणून सगळ्यांचं फसगत झाल्यागत बघणं
