Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

अशा सांजवेळी...

अशा सांजवेळी...

1 min
11.9K


अशा *सांजवेळी*

मनी काहूर दाटते

यावा धनी घरा नीट 

मन त्याच्याकडे धावते....


अशा *सांजवेळी*

मुलगी घरातच हवी

कितीही बरोबरी करा मुलाची

पण *सांजसमयी* फिरू शकत नाही......


अशा *सांजवेळी*

देवाला सांजवात लावावी

नामस्मरण करावे मनापासून

धूप अगरबत्ती करावी....


अशा *सांजसमयी*

वृध्दांची काळजी घ्यावी

हाताला धरून फिरावयास न्यावे

त्यांची विचारपूस करावी...


अशा *सांजसमयी*

मुलांचा अभ्यास घ्यावा

बोधकथेतून चांगल्या विचारांचा

बालमनावर ठसा उमटवावा...


Rate this content
Log in