अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
जर आहे स्वत:वर प्रेम तर मुर्खाबरोबर विवाद करणार नाही।
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
जर आहे स्वत:वर प्रेम तर वेड्यांबरोबर विवाद करणार नाही।
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
जर आहे स्वत:वर प्रेम तर गुरुबरोबर विवाद करणार नाही।
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
जर आहे स्वत:वर प्रेम तर आई-वडिलांबरोबर विवाद करणार नाही।
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
जुने स्वच्छ कपडे वापरायला प्रेम करीन पण लाजणार नाही।
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
गरीब मित्रांसोबत राहायला प्रेम करीन पण लाजणार नाही।
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
म्हातारे आईबाबांबरोबर
प्रेमाने वागेन पण लाजणार
नाही।
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
साधे राहणीमानावर प्रेम ठेवीन पण
लाजणार नाही।
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
साधे पण बेताचेच खाण्यापिण्यावर प्रेम असेल पण अति खाणेपिणि करणार नाही,
अशा मुक्त प्रेमाला कसली चिंता नसेल।।
