STORYMIRROR

krishnakant khare

Others

2  

krishnakant khare

Others

एकदा विलीयम शेक्सपिअर बोलले हो

एकदा विलीयम शेक्सपिअर बोलले हो

1 min
159

*एकदा विलीयम शेक्सपिअर बोलले होते.*

*जीवन क्षणभंगूर आहे.*

*त्यावर आनंदी व्हा....।*


*एकदा विलीयम शेक्सपिअर बोलले होते.*

*जीवन क्षणभंगूर आहे.*

*जीवन तुमचे ,तुम्ही जगा....।*


*एकदा विलीयम शेक्सपिअर बोलले होते.*

*जीवन क्षणभंगूर आहे.*

*बोलण्यापुर्वी दुसर्याचं* *नीट ऐका...।*


*एकदा विलीयम शेक्सपिअर बोलले होते*.

*जीवन क्षणभंगूर आहे.*

*लिहण्यापुर्वी नीट विचार करा....।*


*एकदा विलीयम शेक्सपिअर बोलले होते*.

*जीवन क्षणभंगूर आहे.*

*खर्च करण्यापुर्वी काही तरी कमवा...।*


*एकदा विलीयम* *शेक्सपिअर बोलले होते*.

*जीवन क्षणभंगूर आहे.*

*काही मागण्यापुर्वी काहीतरी द्या....।*


 *एकदा विलीयम शेक्सपिअर बोलले होते*.

*जीवन क्षणभंगूर आहे.*

*मरण्यापुर्वी आयुष्य जगा.....।*


*एकदा विलीयम *शेक्सपिअर बोलले होते.*

*जीवन क्षणभंगूर आहे*.

*तिरस्कार करण्यापूर्वी प्रेम करा....।*


    


हि कविता लिहताना.. विलीयम शेक्सपिअरच्या अनुभवातील विचार विचारवंताला आपल्या ध्येयाकडे नेतील पण आपली ध्येयावर तरी निदान प्रेम पाहीजे तरच, कारण जीवनक्षणभंगुर असल्याने त्यावर प्रेम केले पाहिजे मग ते कसे तेच कवितेच्या रुपाने लिहण्याचा प्रयत्न.

 


Rate this content
Log in