"खरे अमर प्रेम "
"खरे अमर प्रेम "
तनाची असते
अजब लीला प्रेमाची।
मनाची असते अजब लीला प्रेमाची।
माझं तुझ्यावर.....
तुझं माझ्यावर.....
जडल कशाचं नातं ?....2
हि झाली प्रेमाची लीला....।।
हि झाली तनाची
लीला.... ।।
तनाची असते
अजब लीला प्रेमाची।
मनाची असते अजब लीला प्रेमाची।
मी आवडलो तुझ्या मनाला......
तू आवडली माझ्या मनाला........
हि झाली प्रेमाची लीला.....
हि झाली मनाची लीला....
तनाची असते
अजब लीला प्रेमाची।
मनाची असते अजब लीला प्रेमाची।
मी कुमार प्रेमी का जवान?...
तू कुमारी प्रेमीका जवान।....
बालपणीच्या प्रेमाला काय म्हणावे?
काय म्हणावे?
काय म्हणावे?..
*अल्लड प्रेम!*
जवानीच्या प्रेमाला
काय म्हणावे?
काय म्हणावे?
काय म्हणावे?.. *तारुण्यप्रेम!*
वय होऊनही टिकण्यार्या प्रेमाला
काय म्हणावे?
काय म्हणावे?
काय म्हणावे?...
*खरे अमर प्रेम!*
हि असते मनाची लीला ....
हि असते तनाची लीला....
तनाची असते
अजब लीला प्रेमाची।
मनाची असते अजब लीला प्रेमाची।
प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला हेच सांगायचे असते कि माझे प्रेम कसे श्रेष्ठ?
पण वय जसे सरते तशी प्रेमाची परिभाषाच बदलून जाते.त्या व्यक्तिला वयच आपले प्रेमाचे अनुभव सांगुन जाते,
आणि त्यातही टिकते ते *खरे अमर प्रेम*
म्हणुन तर कोणालाही वाटणे साहजिकच आहे,तनामनाची प्रेमाची लीला अजब कशी असते. मग प्रेमात पडलेल्या व्यक्तीला पुढील प्रमाणे झपुर्झा व्हायला कितीसा वेळ?
