STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

असे का?

असे का?

1 min
245

ह्या दुनियेशी माझी एक तक्रार आहे

लोकांना लागलेला एक विकार आहे


भिन्न लिंगी लोकं एकमेकांना आकर्षितात

पुरुषांची पोस्ट पुरुष करतो नकार आहे


महिलांचे नाव बघूनच लोकं लाईक देतात

ओळख असो वा नसो तिला होकार आहे


पोस्ट असो कुणाचीही सर्वांना द्यावे प्रोत्साहन 

यातूनच जीवनाचा अर्थ होतो साकार आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन