STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

असा हा वारा

असा हा वारा

1 min
209

हा भिरभिरणारा वारा,

बोलतो खुप काही क्षणाक्षणाला,

हा झुळझुळणारा वारा,


सांगून जातो गालातल्यागालात,

हा शांत आहे आज,

भेदून उठतो मनामनाला,

हे शांत दिसते आहे नभ,

चिरुन उठते या काळजाला,


एक एक क्षण सरतो आहे पुढे,

एक एक दिवस उगवतो पुर्वेकडे,

एका एका क्षणाला उठतो असा काहूर,

एक एक दिवस नेतो अस्ताकडे वाहून


साहित्याला गुण द्या
लॉग इन