अर्थात् आपण
अर्थात् आपण
1 min
239
घरी थांबा
टी. व्ही. पाहा
दैनंदिन कामे संपवून
अस्वस्थ वाटलं की
घरातचं येरझारा घाला...
आणखीनचं अस्वस्थ वाटत असेल तर
खिडकीतून खाली वरती पाहा
आकाशात मुक्त विहार करणारी
पाखरं ,पक्षी दिसतील
......तेव्हा.......
काम, क्रोध,मद, मोह,मत्सर
हे सारे तुम्हाला सोडून गेलेले असताना
आता कसं वाटतय
काळजीयुक्त असहाय्यपण
निर्विकार माणूसपण आणि मानवप्रजाती
अर्थात् आपण...
