अर्ध्यावरती आयुष्य
अर्ध्यावरती आयुष्य
1 min
733
(दोघांमधील संवाद)
तरुणपणी घेतलेली वचनं
मी व त्यांनी जपून ठेवली
तरुणपणी बघितलेली स्वप्न
मी व त्यांनी पूर्णहोताना पहिली आहे
एकमेकांशी साधलेला संवाद
त्याच्याही व माझ्याही मनात अजूनही स्मरणात आहे
एकमेकांच्या डोळ्यात पाहिलेलं स्वप्न
मी व त्यांनी पूर्ण होताना पहिली आहे
त्याच्याही व माझ्याही मनावर
मनावरचे ओझे आहेत संस्काराचे
पण एकाच सांगते एकमेकात ओढ अजूनही तशीच आहे जी तरुणपणात होती
