अपेक्षा
अपेक्षा
1 min
397
क्षणांचं आपलं आयुष्य
त्यात अपेक्षांचं ओझं जास्त
हवं ते कधी मिळत नाही
चांदणं असलं तरी आभाळ हे रिकामंच वाटतं
