अपेक्षा भंग झाली
अपेक्षा भंग झाली
1 min
231
पहिली वेळेस कोणाकडे
अपेक्षा केली,,,
मग अपेक्षा भंग झाली,,,
मन दुखावलं गेलं,,,
मनाता हजारो सवाल येऊ लागले,,,
स्वतःवरच खूप राग येत होता,,,
समजत नव्हतं काय करू,,,
कोणावर अपेक्षा करणं
गुन्हा असते का ??
मनामध्ये अजीब दर्द होत होता,,,
सांगता येत नव्हतं बोलता
पण येत नव्हतं ???
