अनुभवलेले क्षण
अनुभवलेले क्षण
1 min
400
हे जगणे कशासाठी
विचार मी केला एकदा माणूस म्हणून जगताना
प्रत्येकाने मनाशी एकदातरी हा विचार करावा
माणूस म्हणून मी किती जगलो ह्यापेक्षा
माणूस म्हणून मी कसा जगलो ह्याचा प्रतेकाने विचार करावा.
समाजात राहताना आपण
समोरच्याच हसं उडवतो
कधीतरी हा विचार मनी करावा
आधी स्वतः वर हसून बघा मग
दुसऱ्यांवर हसण्याचा विचार करा
अनुभवलेले क्षण तुम्ही स्वतः जागा
मग बघा हे आयुष्य किती सुंदर होतं ते
