अंतर्मन...
अंतर्मन...
1 min
239
आपलं अंतर्मन शुद्ध असेल
तर सभोवतालच्या वातावरणासोबत
आपलं व्यक्तिमत्वही खुललेलं असेल
आपल्या मनावरचा चांगल्या-वाईट
विचारांचा पगडा हा खूप मोठा
नि अत्यंत विस्तृत आहे तसा
पण विचारांचं काय असतं
कधी नसेल पटत त्यांचं
तर झुगारून पुढे जाणंच योग्य
फक्त आपला निर्णयही
असू शकतो कधी योग्य
हा विश्वास कायम मनात
धगधगत असणं महत्वाचं...!
