STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

अंतर...

अंतर...

1 min
168

वाटलं.....मनसोक्त बागडण्याचं स्वातंत्र्य नाही

तर आपुलकीची मिळावी सहवासरूपी भेट

अपेक्षांचं ओझं असेल तर हरकत नाही

पण तोंडघशी पडण्याआधी असावा संवाद

दुरावणारं अंतर आभाळाएवढं नाही

असावं हाक मारण्याच्या अंतरावर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन