अंकलीपी
अंकलीपी
1 min
603
वाचनाची मला आवड ...
अनेक पुस्तके काढली वाचून सवड ....
प्रत्येक पुस्तकाचे वेगळेपण ..
आहे प्रत्येक पुस्तकात नाविन्य...
पण माझ्या आवडीचे पुस्तक
ज्यात शिकले मी अ आ ई वरुन अक्षर...
चित्रावरून शब्द ...
क का कि कु वरुन बाराखडी ....
बोबडे बोल शिकु लागले स्पष्ट बोल...
अनेक पुस्तके वाचली...
पण अंकलीपी ने वाचण्यासाठी सवय लावली...