STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

अनिष्ट चालीरीती

अनिष्ट चालीरीती

1 min
391

शिक्षणा ने जगण्याची

नव दिशा मिळते

विचार सारे मनात रूजवु

अंधश्रद्धा सारी नष्ट करू ।।1।।


आजार पणात औषध

डॉक्टर चेच घेवु

अंधश्रद्धा मनातुन

कायमची च हद्दपार करू ।।2।।


अनिष्ट रूढी परंपरेने

पिडलेला सारा समाज

जगण्याची नव दिशा

शिक्षणा तुन समाजात बींबवु


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन