अंगण.९
अंगण.९
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.6K
चमचम चांदणं
पडलं माझ्या अंगणी
नयनरम्य दृश्य ते
वाटे जपावे लोचनी.
चमचम चांदणं
पडलं माझ्या अंगणी
नयनरम्य दृश्य ते
वाटे जपावे लोचनी.