अंगण.८
अंगण.८

1 min

3.1K
माझ्या गं दारी अंगण भारी
रेखीते मी सुरेख रांगोळी
अंगणीच्या आम्रतरूवरी
किलबिल पक्ष्यांची सांजसकाळी
माझ्या गं दारी अंगण भारी
रेखीते मी सुरेख रांगोळी
अंगणीच्या आम्रतरूवरी
किलबिल पक्ष्यांची सांजसकाळी