STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

अंगाई गीत

अंगाई गीत

1 min
329

अंगणात आला चंद्र

नीज नीज माझ्या बाळा 

मीट पापण्या डोळ्यांच्या

वाजतोय पायी वाळा....


चिऊकाऊ घरट्यात

झोपी गेल्या आरामात

बाळा जोजवते तुला

हालवते पाळण्यात.....


बघ चांदण्या दिसती

 निळ्या निळ्या गगनात

मामा चांदोबा लपला

काळ्याकुट्ट अंधारात....



साहित्याला गुण द्या
लॉग इन