STORYMIRROR

manisha khamkar

Others

3  

manisha khamkar

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
361

विज्ञानाच्या या युगात आजही

अंधश्रद्धेला घातले जाते खतपाणी

देवाच्या नावानं बोकडं कापून 

भरली जातात खिशात सारी नाणी


Rate this content
Log in