STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

अंधश्रद्धा.....

अंधश्रद्धा.....

1 min
316

वैभवचे आजारपण

चांगलेच मागे लागले

सततची डोकेदुखी

डाॅक्टरांचे खेटे वाढले.....


डोकेदूखी काही थांबेना

पेनकिलरची गोळी वाढली

एम.आय.आर.केला डाॅक्टरांनी

मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागली...,


शस्त्रक्रियेवेळी प्रश्न होता

वैभवच्या जीवनमरणाचा

साईंपुढे साकडे घातले

वैभवच्या जीवनाचा.....


साईचरणी मी लीन झाले

शस्त्रक्रिया छान झाली

डाॅक्टरांच्या ऊपचाराने

वैभवची तब्ब्येत सुधारू लागली....


साईंवर विश्वास माझा

ही श्रद्धा कीअंधश्रद्धा

समजेना मला अजिबात

नंतर विचार केला ही आहे श्रद्धा 

ही आहे साईंवरील श्रद्धा....


Rate this content
Log in