STORYMIRROR

Nilima Natu

Others

3  

Nilima Natu

Others

अंधारल्या वाटा

अंधारल्या वाटा

1 min
11.8K

अंधारलेल्या वाटा,  

उजळती रवी येता, 

लक्ख पडला प्रकाश 

उजळल्या दही दिशा /1/


लावता ज्ञानाचा दीप,  

उजळले आयुश्य माझे,  

सावित्रीने खुले केले,  

दालन ते प्रकाशाचे !


नैराश्याच्या अंधार वाटा 

झुगारुन देसी आता 

दिसेल आशेचा किरण 

मनी ठेव निश्चिंतता!/३/


अंधारल्या वाटेने जातांना 

दिसेल प्रकाश तिरीप, 

ठेव त्यावर विश्वास, 

उजळेल नशीब आपोआप!


Rate this content
Log in