Kshitija Kulkarni
Others
मनाचा ठाव अंदाजांचा धागा
शोधत राहतो एकेक जागा
ठाव ठिकाणचा अंदाज घेणे
अंदाज सगळा चुकत जाणे
दोघांचे कधी कायम चुकते
घेत नाही कोणी झुकते
अंदाज घेत ठाव विसरतो
ठाव घेत अंदाज बांधतो
कधी ओवले जाणार एकमेकात
बांधून ठेवलेले हातून पडतात
मन
रंग पांढरा
पाते
थेंब आसवांचे
नक्षत्र
आवाज
ठिणगी
रेघ
शिवार