अनभिज्ञ
अनभिज्ञ
1 min
388
वातावरण माहीत असूनही बाहेर का फिरतो आहे
माझे मलाच कळेना मी का असा करतो आहे?
टीव्हीवरील दृश्य पाहून छाती धडधड करतो आहे
लोकं किड्यामुंग्याप्रमाणे औषधाविना मरतो आहे
लोकांमध्ये पसरणारा हा रोग पहा कसा वेगात पळतो आहे
जनता अजूनही गंभीर नाही म्हणून तर रुग्ण वाढतो आहे
