अल्बम...
अल्बम...
1 min
391
एकदा असाच हाती लागला जुना अल्मब ...
मनी आले पहावा तो परत ...
बेल्क अँन्ड व्हाईट आणी रंगबेरंगी फोटोचा नजराणा ...
आजी आजोबा चा काळही त्यात होता ...
सगळ्या कुटुंबाच्या व्यक्ती एकत्र आणारा क्षण पण त्यात होता टिपलेला ...
एक एक फोटो दर्शवत होता तो प्रत्येक काळ...
फोटोतले जरी क्षण गेलेलं असले तरी ....
दुरावलेल्या ना एकत्र आणण्याचा आहे तो दुवा ...
