STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

अकरा मे(11)

अकरा मे(11)

1 min
11.5K

पंख फुटले....!

भाग्य खुलले सायकलचे

दुचाकी मोटर सायकल रूसल्यावर

पेट्रोल तुटवडा निर्माण होता

महत्व कळले सायकलचे पंख फुटल्यावर...

व्यमाची हौस भागते

फेर फटका निमित्ते मारल्यावर

कामही होते व्यायामही होतो

सायकल वरून फिरल्यावर...

अप्रूप मोठे मोठ्या लोकांना

सायकल हाती धरल्यावर

मी पणाचा तोरा गळून पडतो

सायकलवर बसल्यावर...

सायकल माझी प्रेमाची

तीच साथीदारीण जन्माची

अडीनडीला उपयोगी पडते

गरज कधी कधी

लॉकडावूनच्या काळात पडल्यावर...!


Rate this content
Log in