Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Others

3.4  

Prashant Shinde

Others

अकरा जून

अकरा जून

1 min
11.4K


पाचवा लॉकडाऊन

अकराव्या दिवसाची कुंद सांज..!


अ से तसे देवा

क सेतरी आता

रा त सारणे

व्या धीपोटीच चालू आहे...

दि वे लागणीस

व चन पाळुनी सय्यमाचे

सा वधनतेने

ची मटीतले भाग्य जपणेच होत आहे...

कुं तुनी कुंतणार किती

द म सारा एकवटूनी आला

सां ग ना रे एकदा मला

ज रा हा त्रास संपणार कधी...?

   उद्या तारीख बारा

   वाहू दे सुखाचा वारा

   नष्ट करुनी टाक तो कोरोना

   देऊ नको तू त्या विषाणूस थारा...!


Rate this content
Log in